PDF Gallery

दिनांक १५ जून २०२१  पासून दैनंदिन online  offline  अभ्यासक्रम

इ.- ४ थी चौथी

दैनंदिन अभ्यासमाला / गृहपाठ

Page Design By :-  श्री.दयानंद राम यादव -- माहिती संकलन

 

अ.

क्र

 

दिनांक

स्वाध्याय/उपक्रम/प्रकल्प

आजचा अभ्यास    

PDF   

अभ्यास

जून

१५ जून २०२०

सकाळी ०८.०० वाजता zoom मीटिंग ला जॉईन होणे. पालकांनी व मुलांनी जॉईन व्हायचे आहे.२०२१- २०२२ या शैक्षणिक वर्षाला सुरुवात online शिक्षणानेच होणार आहे त्यापूर्वी सर्व मुलांची पालकांची व शिक्षकांची पुढील शैक्षणिक सत्राबाबत नियोजन व कार्यपद्धती प्रक्रिया यावरती मीटिंग होणार आहे तरी सर्वांनी १५ जून २०२१ पासून सकाळी ०८.०० वाजता जॉईन व्हावे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पूर्वतयारी- पालक विद्यार्थी सूचना - चर्चा व शाळा भविष्यवेधी शिक्षण संकल्पना व गुणवत्तापूर्ण शिक्षण याविषयी परिचय- शाळा क्र.९३ सोनवणेवस्ती Online शिक्षण प्रक्रिया ओळख शाळेतून PCMC स्मार्ट सिटी डिजिटल साहित्यातून- शाळा बदल स्वरूप व शाळेची - पुस्तिका यशोगाथा परिवर्तीत शाळेची - पुस्तिका व video सर्वत्र प्रदर्शितजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था(DIET) ,पुणे आयोजित अध्ययन नुकसान सुधारात्मक कार्यक्रम (LLRP) विद्यार्थी अध्ययन चाचणी ,इयत्ता :- १ ली व चौथी आठवडा-दुसरा, (दि.७ /६/२०२१ ते १३/ ६/२०२१ सर्व विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने पूर्ण करणे वरील दोन्ही अभ्यास ज्यांनी सोडविला आहे त्या सर्वांनी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून परीक्षा द्यावी.  https://forms.gle/axhYqyzkMjMnE8Pr7  कोरोनाच्या महामारीमुळे मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांचे अध्ययन राहिले असेल, तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांनी ही मागील वर्षीची उजळणी म्हणून 14 जून ते ३० जून पर्यंत या पीडीएफ pdf मधील अभ्यास करावयाचा आहे PDF आपले शालेय app मधील स्वाध्याय मध्ये वर्ग STD निवड करून PDF डाउनलोड करून अभ्यास करावयाचा आहे.

 

 

१६ जून २०२०

आजचा विषय ZOOM मीटिंग सकाळी ०८ वाजता शालेय ॲप बद्दल महिती तसेच आजचा अभ्यास यादव सर व मेचे सर

 

 

१७ जून २०२०

आजचा विषय ZOOM मीटिंग सकाळी ०८ वाजता Play Store वर शालेय ॲप व Google वर शालेय ब्लॉग pcmcschool93 इ.शाळा online शिक्षणाचे माध्यमाबद्दल महिती तसेच आजचा PDF अभ्यास यादव सर व मेचे सर इ.१ली व ४थी पालकांना सूचना मागील वर्षीचे ज्या विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य (गणवेश-कपडे-वह्या-स्वाध्याय-चित्रकला-गृहपाठ-प्रयोग इ.वह्या) यापैकी जे साहित्य मिळाले नसेल,त्यांनी १ली- श्री.मेचे सर९८५०७०७९०६ व ४थी श्री.यादव सर ९७६३६३७५७३ यांचेशी संपर्क साधून त्यांनी दिलेल्या वेळेत व Covid-19 नियमांचे पालन करीत साहित्य ताब्यात घ्यायचे आहे. आपले कडे बऱ्यापैकी पालकांना गुरुवारी सुट्टी असते,त्यामुळे पुढे दिलेले दि.रोजी शालेय कामकाजाच्या वेळेत साहित्य घ्यावे दि.२४ जून व १ जुलै

 

 

१८ जून २०२०

Zoom आजचा विषय - पालक चर्चा पुढील मुद्दे ऑनलाइनसाठी आम्हाला शाळेला व शिक्षकांना साहित्य मिळाले आहे त्यानुसार यावर्षीचे नियोजन परंतु काही गरीब विद्यार्थ्यांकडे अजूनही ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी साधने उपलब्ध नाहीत परंतु आमचे नियोजन????१) पीसीएमसी कडून आलेले स्मार्ट सिटी चे साहित्य TV,Camera,अभ्यास सॉफ्टवेअर यांचा वापर करणे.२) पीसीएमसी स्मार्ट सिटी कडून आलेले साहित्यातून शिक्षण घेऊन त्यातून विद्यार्थ्यांची व पालकांची प्रतिक्रिया अभिप्राय घेणे ३) जे विद्यार्थी अजूनही ऑफलाइन आहेत त्यांच्याकडे नियमांचे पालन करीत त्यांच्या परिसरामध्ये जाऊन पालकांच्या अडचणी जाणून घेणे.४) व गरजू विद्यार्थ्यांनाच शाळा पातळीवर शिक्षणासाठी पेन ड्राईव्ह किंवा टॅब देणे ५) पालकांचे व शिक्षकांचे ऑनलाईन तसेच ऑफलाईन शिक्षणाबाबत जनजागृती व मदत करणे ६) शाळा क्र. ९३ सोनवणे वस्ती भविष्यवेधी शिक्षण संकल्पना राबविणे त्याची चाचणी पडताळणी करणे.७) शासनाकडून मनपाकडून किंवा CSR,NGO कडून प्राप्त साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत करणे.

 

 

१९ जून २०२०

Zoom आजचा विषय- मनोरंजक अभ्यास गोष्टींचा शनिवार गोष्टी तसेच मुलांना शनिवार व रविवार मोबाईलवर वर गेम स्वरुपात हसत खेळत मनोरंजक गोष्टी व वाचन मराठी व इंग्रजी वाचन BOLO App ओळख व Install व वापरासंबंधी मार्गदर्शन - मागील ०८ दिवसांचे विषयावर चर्चा तसेच पुढील आठवड्याचे नियोजन दि.२१ ते २६ 

 

 

 

 

 

 

२० जून २०२०

रविवार २० जून सुट्टी  पण whats app वर PDF अभ्यास 

 click here

 

 

२१ जून २०२०

Zoom आजचा विषय - आजच्या गोष्टी बालभारती १) झोपाळा गेला उडून २) आम्हालाही हवाय मोबाईल ३) बोलणारी नदी - मुले व पालकांशी गप्पा मारत मनोरंजक अभ्यास Zoom आजचा विषय - बालभारती :- प्रार्थना - गणित - घरातील वस्तू वर्गीकरण उदा. लहान- मोठा १) सुलेखन वही २) मराठी सुलेखन वही ३) इंग्रजी नंबर ४) चौदाखडी ५)परिसर अभ्यास - अंगणातील परसबाग आजचा पाठ... नमुना म्हणून माहितीस्तव या लिंक ला click करून पहा https://drive.google.com/file/d/1riyRhARnuIklzseqcq_T6HKLEfAprL6v/view?usp=sharing

click here

 

 

२२ जून २०२०

Zoom आजचा विषय - शाळा व्यवस्थापन समिती शा.व्य. आणि विकास समिती मासिक बैठक माहे जून २०२१ online ऑनलाइन व offline ऑफलाईन ठीक १२.३० सर्व पालकांनी शासन नियमांचे पालन करीत online तसेच offline पद्धतीने जास्तीत जास्त उपस्थित राहणे - विषय १)मागील बैठक २)२०२१-२२ शाळा प्रवेशाबाबत ३)पावसाळी हंगाम व शालेय भौतिक सुविधा ४)कोविड-१९ बाबत काळजी ५)विद्यार्थी पाठ्यपुस्तके नियोजन ६)शाळा बंद पण शिक्षण सुरु online व offline ७)अध्ययन सुधारात्मक कार्यक्रम LLRP ८)दिव्यांग विद्यार्थी अध्ययन अध्यापन ९)SCERT Bridge Course १०)मा.अध्यक्षांच्या परवानगीने येणारे ऐनवेळीचे विषय - अ) शाळेतील गरिब गरजू विद्यार्थ्य्याना offline व online शिक्षण घेणेकरिता माध्यम व साधने मिळणेबाबत.

click here

 

 

२३ जून २०२०

Zoom आजचा विषय -आज वेळापत्रक - प्रार्थना आजचा विषय इंग्रजी :- १) संभाषण २) लेखन ३) सराव ४) Bolo App ओळख वापर तसेच ५) इंग्रजी कविता व गोष्ट

click here

 

 

२४ जून २०२०

Zoom आजचा विषय- प्रार्थना आजचा विषय बालभारती :- कविता १) अग्गोबाई २)धरतीची आम्ही लेकर ३) मागील वर्षीची कविता - झाडेच झाडे उजळणी ४)देवा तुझे किती ५)मेचे सरांची काविता

click here

 

 

२५ जून २०२०

Zoom आजचा विषय- प्रार्थना आजचा विषय - गणित व परिसर अभ्यास

click here

 

 

२६ जून २०२०

Zoom आजचा विषय- प्रार्थना आजचा विषय - १ ली बालभारती - बीज कविता -पर्यावरण , परिसर -१ व परिसर- २ इ.४थी

click here

 

 

२७ जून २०२०

रविवार २७ जून सुट्टी  पण whats app वर PDF अभ्यास 

click here

 

 

२८ जून २०२०

Zoom आजचा विषय- प्रार्थना आजचा विषय - इंग्रजी संभाषण

 

click here

 

२९ जून २०२०

Zoom प्रार्थना आजचा विषय - बालभारती उजळणी सराव वाचन लेखन गोष्टी

 click here

 

३० जून २०२०

Zoom प्रार्थना आजचा विषय - गणित उजळणी सराव अंकज्ञान,फरक ओळखा तसेच शासनाकडील Bridge कोर्स बद्दल माहिती विद्यार्थ्यांना देणे

click here

click here 

click here 

click here 

 

जूलै

 जुलै २०२०

सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की उद्या दि.०१ जुलै पासून Bridge कोर्स सेतू अभ्यासक्रम सुरू होत आहे.... उद्या दि.०१ जुलै रोजी सकाळी ०८.०० वाजता व ११.३० वाजता असे दोन वेळेस तासिका होणार आहेत..... सर्वांनी दोन्ही तासाला उपस्थित राहायचे आहे... दुसरा तास ११.३० वाजता तेव्हा बारा वाजता सुरू होईल... त्याची लिंक आपल्या ग्रुप वर ११.०० वाजता पाठविण्यात येईल   सेतू अभ्यास वेळापत्रक ०१) मराठी - चित्रे भाषाभ्यास क्षमता वचन लेखन श्रवण ०२) गणित - भौमितिक आकृत्यांची ओलख ०३) English - Revision Poem कविता ०४) परिसर अभ्यास - सभोवतालच्या गोष्टी अवती भवती ०५) परिसर ०२ - दिशा , नकाशा व् खुणा

click here 

 

 जुलै २०२०

आज वेळापत्रक - प्रार्थना आजचा विषय- Bridge कोर्स ४थी सेतू अभ्यास कालावधी ०२ जुलै २०२१ दुसरा दिवस सेतू अभ्यास वेळापत्रक - प्रार्थना - भजन पालखी प्रस्थान विशेष ०१) मराठी - चित्र वाचन ०२) गणित - भौमितिक आकृत्यां - कडा व कोपरे ०३) English - Revision Things related Daily in life कविता ०४) परिसर अभ्यास- आपल्या अवतीभवती ०५) परिसर ०२- नकाशा व् खुणा - देश राज्य जिल्हा तालुका शहर गाव

click here 

 

 जुलै २०२०

सेतू अभ्यास वेळापत्रक - प्रार्थना - भजन पालखी प्रस्थान विशेष ०१) मराठी - वाचन- लेखन _ शब्दशोध , शब्दकोडे ०२) गणित - संख्याज्ञान - शतकाची ओळख ०३) English - Priya in village-2 Riya in City-2 कविता ०४) परिसर अभ्यास - अबब! किती प्रकारचे हे प्राणी ०५) परिसर ०२ - नकाशा

click here 

 

 जुलै २०२०


click here 

 

 जुलै २०२०


click here

 

 जुलै २०२०


click here

 

 जुलै २०२०


click here

 

 

 जुलै २०२०

  

click here

 

 जुलै २०२०


click here

 

१० जुलै २०२०


click here

 

११ जुलै २०२०


clickhere 

 

१२ जुलै २०२०


clickhere       

 

१३ जुलै २०२०


clickhere        

 

१४ जुलै २०२०


clickhere

 

१५ जुलै २०२०

   

clickhere  

 

१६ जुलै २०२०

   

clickhere 

 

१७ जुलै २०२०


clickhere 

 

१८ जुलै २०२०


clickhere   

 

१९ जुलै २०२०


clickhere 

 

 

 

 

 

२० जुलै २०२०


clickhere 

 

२१ जुलै २०२०


clickhere 

 

२२ जुलै २०२०


clickhere 

 

२३ जुलै २०२०


clickhere 

 

२४ जुलै २०२०



clickhere 

 

 

२५ जुलै २०२०


clickhere 

 

२६ जुलै २०२०


clickhere

 

२७ जुलै २०२०


clickhere

 

२८ जुलै २०२०


clickhere

 

२९ जुलै २०२०


clickhere

 

३० जुलै २०२०


clickhere

 

३१ जुलै २०२०

 

clickhere

स्ट

०१ऑगस्ट२०२०


clickhere

 

०२ऑगस्ट२०२०


clickhere

 

०३ऑगस्ट२०२०


clickhere

 

०४ऑगस्ट२०२०

 

clickhere 

 

०५ऑगस्ट२०२०


clickhere

 

०६ऑगस्ट२०२०


clickhere

 

०७ऑगस्ट२०२०


clickhere

 

 

०८ऑगस्ट२०२०


clickhere

 

०९ऑगस्ट२०२०


clickhere

 

१०ऑगस्ट२०२०


clickhere

 

११ऑगस्ट२०२०


clickhere

 

१२ऑगस्ट२०२०


clickhere

 

१३ऑगस्ट२०२०


clickhere

 

१४ऑगस्ट२०२०


clickhere

 

१५ऑगस्ट२०२०

सर्व पालकांना नमस्कार व विद्यार्थी मित्रांना सुप्रभात गुड मॉर्निंग  आज दिनांक १५ ऑगस्ट  २०२०... आजचा अभ्यास ..ऑनलाईन स्पर्धा ...15 ऑगस्ट 2020, स्वातंत्र्यदिन – 15 August Celebrationस्वातंत्र्यदिन साजरा करूया घराघरातून ……कोरोनाच्या संकटामुळे आपण सर्वजण सध्या घरातूनच Learning from HOME उपक्रमाद्वारे शिक्षण घेत आहोत. आपण SMART PDF वर व्हिडिओ पाहून,टेस्ट सोडवून व पीडीएफ प्रिंट काढून अभ्यास करत आहात. कोरोना काळात सुद्धा आपण वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण सुरु ठेवलेले आहे. यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व पालक,शिक्षक व विद्यार्थी मित्रांचे अभिनंदन !!!भारतीय स्वातंत्र्यदिनाचा सोहळा आपण खालील उपक्रमांच्या माध्यमातून घर बसल्या साजरा करणार आहोत..clickhere   

चित्रकला स्पर्धा-----                                             

        पहिली व दुसरी         झेंड्याचे चित्र

        तिसरी व चौथी         शाळेतील झेंडावंदन

        पाचवी ते सातवी       स्वातंत्र्यदिन प्रभातफेरी

        आठवी ते दहावी        कोरोना काळातील स्वातंत्र्यदिन.....

वरीलप्रमाणे आपली चित्र A4 कागदावर काढून रंगवावी. चित्रावर एका कोपऱ्यात स्वत:चे नाव ,शाळा व मोबाईल क्रमांक टाकावा.आपली चित्रे  20 ऑगस्टपर्यंत आपापल्या वर्गशिक्षक किंवा शाळेच्या आपल्या इयत्तेनिहाय whats app group  वर पाठवावीत. विजेत्या स्पर्धकांची नावे येथेच जाहीर करून आकर्षक बक्षीस व प्रमाणपत्र दिले जाईल.प्रश्नमंजुषा स्पर्धा –

प्रश्नमंजुषा स्पर्धा 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता सुरु होईल. स्पर्धेचा निकाल वेबसाईटवर जाहीर केला जाईल.महत्त्वाची सूचना ठीक ११.०० वाजता सुरु होईल प्रश्नमंजुषा स्पर्धा

        खुला गट                clickhere   

        पहिली व दुसरी       clickhere    

        तिसरी ते पाचवी      clickhere   

        सहावी ते दहावी       clickhere   

 

 

No comments:

Post a Comment